दक्षिण मांड नदीवरील रस्ता भराव खचल्याने वाहतुकीस धोकादायक

उंडाळ : उंडाळे-जिंती रोडवर उंडाळे स्मशानभूमीजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या कराड दक्षिण मांड नदीच्या पुलाचा खालचा रस्त्यावरून भराव अतिवृष्टीमध्ये वाहून गेल्याने त्या भरावाच्या वरील रस्त्यावरूनच धोकादायक वाहतूक सुरू असून रस्ता केव्हाही खचून मोठा अपघात होऊ शकतो. यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी उंडाळेसह परिसरातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. केलेला गत सहा महिन्यापूर्वी झालेल्या आअतिवृष्टीने कराड दक्षिणमधील उंडाळे-जिंतीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या दक्षिण मांड नदीच्या पुलासाठी केलेला रस्त्याच्या खालील भराव अतिवृष्टीने वाहून गेला आ. जयंत होता. पूल व रस्ता ज्या ठिकाणी भराव करुन जोडण्यात आला त्या ठिकाणच्या रस्त्याखालचा भराव वाह्न गेल्यावर तेथे रस्ता खचुन खड्डा पडला आहे. याशिवाय त्या