इस्लामपूर : महाविकास आघाडीच्या । सरकारमधील कॅबिनेट मंत्री ना. जयंत पाटील यांच्यावर सोमवारी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्यालयात थांबून शुभेच्छा स्विकारतानाच प्रमुख अधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, महिला व युवकांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. माजी आमदार के. पी. पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीपतात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी, लालााहेब यादव, क्रांती समूहाचे अरुण लाड, शरद लाड, आटपाडीचे रावसाहेब पाटील, तानाजी पाटील, सांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिकेचे उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, अॅड. चिमणभाऊ डांगे, भोगावती तालुक्यातील शिवाजी पाटील यांच्यासह ५० पॉली हाऊसधारक, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नवनियुक्त ५० पोलीस उपनिरीक्षक, कराडला विजय उद्योगपती सचिन पाटील, सभापती सचिन हुलवान,उपसभापती नेताजीराव पाटील, पत्रकार निखिल पंडितराव, आनंदराव शेळके, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, सूत गिरणीचे बबनराव थोटे, सुहास पाटील,प्राचार्य आर. डी.सावंत, सौ. सुषमा कुलकर्णी, मिरजचे बाळासाहेब होनमारे, प्रकाश इनामदार, माजी सभापती दत्ताजी पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी सभापती शैलजा पाटील, सौ. सुस्मिता जाधव, सौ. रोझा किणीकर, सौ. कमल पाटील, दिवसनिमीत्त भरगच्च आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, मानसिंग पाटील, बाजीराव बेनाडे, विलासराव देशावळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, भानुदास निंबोरे, साखराळेचे सरपंच बाबुराव पाटील, उपसरपंच तजमुल चौगुले यांच्यासह आविष्कार कल्चरल ग्रुप, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते हितचिंकानी त्यांना दिवसभर शुभेच्छा दिल्या.
आ. जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
• katraj parisar