नाईट लाईफमुळे 'निर्भया'सारख्या घटना वाढतील - राज पुरोहित

वाढतील मुंबई : मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होईल तसेच . निर्भयासारख्या शेकडो घटना घडतील, असे मत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सरु करण्याचा लाईफ सुरु करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारसमोर ठेवला होता, त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र, याला भाजपाने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला असून त्यातच पुरोहित यांनी हे विधान केले आहे. पुरोहित म्हणतात, मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. जर मद्यपानाची ही संस्कृती प्रसिद्ध पावली तर मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल आणि शेकडो निर्भयासारख्या घटनाही घडतील. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ही संस्कृती भारतासाठी योग्य आहे का? याचा विचार करावा.२६ जानेवारीपासून मुंबईत - याचे प्रमाण वाढेल प्रायोगिक तत्त्वाव नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सूरु करण्याला संमती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. त्यांनी ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यानुसार आता या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हणता येईल. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राह शकतात.आणखी वाचा - २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर 'नाईट लाईफ'मंबईत नाईट लाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य मुंबईतील हॉटेल्स, ठाकरे यांनी मांडली होती. भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच त्यांनी ही संकल्पना मांडली होती. मात्र, त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना पण झाला आहे. त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. र भाजपाचा विरोध मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे.


Popular posts
कराडला विजय दिवसनिमीत्त भरगच्च कार्यक्रम
आ. जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मित्रांनो शेतकऱ्याने शेतीच्या मालाचा भाव वाढवायला पाहिजे का आता काय मत आहे तुमचे,नाहीतर मार्केट मध्ये विकायला घेऊन जाऊ नका मस्त पैकी स्वतःच घरी बसून खावा एक वर्ष जरी देश लॉक डाऊन झाला तरी शेतकरी उपासी मारणार नाही
स्वातंत्र्य सैनिक भाई गंगाराम गुजर महाराज पुतळ्याजवळुन प्रारंभ प्रदान करण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या साड्यांपासून पालिकेने बनवल्या अडीच हजार पिशव्या